• काय माहीत रावं तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे..
  बहूतेक तिचं आधार_कार्ड आजुन आलेल नसेल..!😜

 

 • स्वर्ग काय आहे?
  अमेरिकन पगार , इंग्लंड ची कार , चाईनिस जेवण आणि भारतीय बायको

 

 • बाईक वर गावातून एक चक्कर मारून आलो…..
  च्यायला ‘घोस्ट रायडर’ बनल्यासारखं वाटत होतं…..
  तापमान 47°😂

 

 • नशीबवान त्यांना म्हणावं ज्यांना खरं प्रेम मिळतं.,च्यायला आम्हाला वेळेवर रिक्षापण भेटत नाही…

 

 • बगळा सुध्दा आपली चोच‬ मासे
  पकडताना एवढी बाहेर नाही काढत…..!!!!!
  जेवढ्या  “सेल्फी” काढताना मुली
  ओठ बाहेर काढतात …!!!

 

 • मी आरसा समोर असताना, सर्वात SMART व्यक्तीला पाहिले.

 

 • लिप्स्टिक लावणे ही, मुलींची ब्यूटी आहे. आणि त्याची टेस्ट घेण, ही आमची डयुटी आहे.

 

 • आपल्या ‪Gf‬/Bf ला ‪‎माझं Pillu‬, ‎माझं Baby,‬ बोलणाऱ्या ‎मुलांनो‬,मुलींनो
  पुढच्या ‪‎रविवारी‬ त्यांना Polio Doss पाजुन‬ आना..

 

 • तू माझी नसलिस ना आत्ता , तरी तू ज्या दुकानात जातेस ना SHOPPING ला
  तीथुन पहिला CALL मला येतो ,
  भाऊ वहिनीला किती DISCOUNT देऊ ?, का पैसेच नको घेऊ 😎😎😎😎 असे आहेत आमचे मित्र

 

 • सुंदर पोरि अभ्यास का करत नाहित ?
  .
  .
  कारण त्यांना माहित असते की जगाच्या पाठीवर कुठेतरी एक गाढव
  नक्की आहे…😝

 

 • चेहरा तुझा खास नाही,
  शरीरावर तुझ्या मांस नाही..
  प्रपोज तुला काय खाक करू,
  उद्यापर्यंन्त
  पण
  जगण्याची तुझी आस नाही..😝