• मला तीच पाहिजे विषय संपला…

 

 • आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस

 

 • जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
  म्हणजे प्रेम
  जि सहसा मिळत नाही…

 

 • प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..

 

 • तुझ्या शिवाय एक क्षण ही जात  नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

 

 • प्रेम म्हणजे, पावसाची सर..
  प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…
 • मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल
  कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत
  आणि
  तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत

 

 • एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

 

 • “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी
  “म” म्हणजे मन माझ.

 

 • देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
  जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

 

 • जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

 

 • येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
  तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??