• आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो 😦

 

 • आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय

 

 • ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे..💔

 

 • नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.😭

 

 • आठवण आली नाही असं कधी झालच नाही !

 

 • निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस.

 

 • आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.

 

 • एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,
  पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,

 

 • नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..😥

 

 • हाथांना हि शपथ आहे, नका पुसू अश्रू माझे, आज रडायचे खूप मन आहे…!

 

 • का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
  जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

 

 • दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !

 

 • कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.
 • नको न जाऊ सोडून तू असे मला..
  कि जीव तुझ्यात अडकला आहे..

 

 • दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा…😢

 

 • भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…

 

 • माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली
  तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली

 

 • कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
  माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो…

 

 • विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !

 

 • पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !

 

 • आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..

 

 • आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..
  तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..

 

 • असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे,
  त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे.

 

 • कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस
  पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो.

 

 • एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल,
  आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल.😟

 

 • खुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो,
  तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.

 

 • हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण,
  माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस

 

 • आयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट,
  “कोणावर तरी खर प्रेम कर, मग समजेल त्रास काय असतो ते”.

—————————————————————————————————————————————–

Love Sad Status in Marathi💔

 • खर्या प्रेमात आलेले अश्रु  कोणालाच सांगु शकत नाही.
 • आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…
  जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…

—————————————————————————————–

Love Sad Status in Marathi for Girlfriend and Boyfriend 💑

 • आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवूनजाऊ नकोस..
 • काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावरसोडून कधी जाऊ नकोस..

—————————————————————————————–

Marathi Sad Status on Life

 • भरलेला खिसा माणसाला “दुनिया” दाखवतो …
  अन रिकामा खिसा याच दुनियेतली “माणसं” दाखवतो..
 • नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते..
 • ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत
  नाही आणि ज्याला विकतघेता येतं, त्याला उचलता येत नाही.
  ” विचित्र आहे खरं पण सत्य आहे ”.

—————————————————————————————–

Emotional and Alone Status in Marathi

 • आयुष्यात काही व्यक्ती अश्या येऊन जातात की त्यांना विसरुही शकत नाही आणि त्यांचा विषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही.
 • जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी
  पण, तुला मझ्या भावनाच
  आवडल्या का खेळण्यासाठी…
 • सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

—————————————————————————————–

Marathi Sad Status Images

Sad Love Status

Marathi Sad Status for Girlfriend

Marathi Sad Status

Sad Quotes in Marathi

Hope you have liked our WhatsApp Sad Status. Some days are just sad days, when who want to express your emotions to your partner.

Our Marathi Sad Love Quotes is best used for Marathi Status Update on Facebook or WhatsApp. We update this page regularly, so that you can find latest and new Marathi Sad Quotes.

Boyfriends can use Sad Status for their girlfriend and also if they are feeling alone and lonely. You can use our Marathi Sad Status on Life who are having bad times in their life.

If you want to share your Sad Status, then please comment below, we will post it with your name. You may also like our Whatsapp status about life in marathi, Marathi Status in One Line, Marathi Status