• जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!

 

 • नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..
  पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..
  More Marathi Attitude Status

 

 • ज्यांना कोणाला 5 फळं मिळाली नाहीत त्यांनी पूजेसाठी mix fruit jam वापरावा..
  पूजा वही.. सोच नयी.. 😊😊

 

 • एक विनंती आहे…
  दूरच जायचे असेल तर…
  जवळच येऊ नको…!

 

 • “बघ माझी आठवण येते का ?”

 

 • आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

 

 • आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….

 

 • °बिस्लरी° ची बाटली पण°KingFisher° वाटायला लागली…
  °तुला° पाहिल्यापासून°Sprite° पण चढायला लागली…

 

 • डोक्याची ‪‎भाजीपाला‬ ‪‎कचरा‬ करणारे खुप आहेत…
  पण………
  आपल्या ‪प्रेमाचि‬ ‪‎चपाती‬ भाजनारी फक्त एकच…
  !! ‪#‎आई‬ !!

 

 • असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.

 

 • मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे..!!
  अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही ..…

 

 • “आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”

 

 • तु असतीस बेडवर, तर केल असत किस..
  बिछाना आहे रिकामाच, करतोय तुला मिस !!

——————————————————————————————

Inspirational Marathi Quotes in One Line

 • आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
 • यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !
 • जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.
 • प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.
 • जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही असे समजावे.
 • कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.

——————————————————————————————

Funny Marathi Status in One Line

 • आपण त्या देशाचे रहिवाशी आहोत जिथे सुंदर मुली
  जेवण कमी पण भाव जास्त खातात…😛

——————————————————————————————

Hope you liked our One Line Marathi Status and Quotes. These are very short Marathi Status, which you can keep as your WhatsApp Status or can share on Facebook.

This are really very good Quotes, we have also given you inspiration and funny one line quotes in Marathi.

If you have liked our One line Status, then you may also like our Marathi Suvichar, Marathi Funny Status, Marathi Sad Status, Marathi Status

If you want to share your Marathi Quotes, then please comment below.