• मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

 

 • जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!

 

 • आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |  जिथ माझा  नाव नाही ||

 

 • जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ म्हणतात – “छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love‬ होईल.”

 

 • ५+४=एक़ुअल तु नाइन, ….इज माइन.

 

 • चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..

 

 • लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
 • आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.

 

 • Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath. Jay Shivaji Jay bhawani.

 

 • तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

 

 • फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपलयाला जरापन आवडत नाही ….
 • मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा .

 

 • माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.

 

 • वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!!😐

 

 • शोन्या माझा खुप जीव जडलाय रे
  तुझ्यावर…!!

 

 • प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
  पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

 

 • जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

 

 • Jase aahaat, tase raha, kaaran “Original” kimmat,
  “Copy” peksha jaast aste.

 

 • जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,
  आल्यासाठी एक पान राखाव…

 

 • आज ‪तिने‬ मला पहील्यांदा Touch‬ केला….
  आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती ‎गरम‬ आहे, तुला ‪ताप‬ आलाय का…
  आता त्या ‪वेडी‬ ला कोण ‎सांगनार‬ का तिचा,
  ‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..

 

 • जी आहे ‎मनात‬, तिच येणार माझ्या ‪घरात‬….
  अन जुन्या ‪Item‬ च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात‬…
  अन ते पण अगदी ‪जोरात‬…..!!!

 

 • Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,
  मी पण बोललो
  “ज्या दिवशी LovE करशील त्या दिवशी Message कर.”

 

 • आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.

 

 • अशी पोरगी असावी, जी म्हणेल, लाख_पोरी पटवं…..पण प्रेम फक्त माझ्यावर कर…!