• मैत्री आणि प्रेम हे खुप वेगवेगळे नाते आहेत त्यांना कधीच एकत्र करू नका..!!!

 

 • आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

 

 • लहानपणी ची अफवा…डोक्यात दोन भवरे असले की दोन लग्न होणार..😃😃😃

 

 • मी कितीही वाईट आणि चुकीचा असलो तरी
  मी कोणतेही नाते स्वार्थासाठी जोडत नाही

 

 • ।।मस्ती नाय तर दोस्ती नाय।।

 

 • शाळेचे ते दिवस काय भारी होते . मूलींची फकत दोनच नाव असायची माझी वहिनी तुझी वहिनी

 

 • आई आमची सर्व प्रथम गुरु…
  आई पासून आमचे अस्तित्व सुरु…

 


Marathi Whatsapp Status in One Line

 • आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….

 

 • अशी शांतता पसरलीये माझा आयुष्यात , स्वताचा आवाज देखील मला ऐकू येत नाही .

 


Marathi Love Status for Whatsapp

 • मला तीच पाहिजे विषय संपला…

 

 • “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी
  “म” म्हणजे मन माझ.

 

 • ‪दगडू‬ आणि ‪‎प्राजक्ता‬ चं सोडा, आता आपआपली ‪लवStory‬ बघा…!

 

 • हे बघ पोरी . WhatsApp यूज़ करतेस तर प्रत्येकाची रिक्वेस्ट एक्सेप्ट करत जा…. नाहीतर…. कोळसे समजून ‪‎हिरे‬ पण गमवुन बसशील.

 

 • प्रेम “माणसावर” करा., त्याच्या “सवयीवर” नाहि..
  “विसरा” त्याच्या “चुका” त्याला नाहि..
  कारण “नात्या” पेक्षा “मोठ” काहिच नाहि.

 

 • नाही प्रेम केलेस तरी चालेल
  पण तिरस्कार मात्र करू नकोस.

 

 • भल्या – भल्या गोपीकांचा नाद या मनाने सोडला,
  कारण त्या एका राधेनेच जीव 💖 आपला वेडा पीसा करून सोडला…!

 

 • अग ये वेडे प्रेम तर फक्त तुझ्या वरच आहे
  फक्त अता college सुरू झालय म्हणून गोपीकानकडे लक्ष जातय

 


Marathi Sad Status for Whatsapp

 • तिला वाटत असेल ‪‎एवढा‬ कसा बद्दलोय मी,
  अग ‪‎वेडे‬ तुटलेल्या‬ ‪फूलाचा‬ ‎रंग‬ बदलनारच ना….

 

 • एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,
  पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.

 

 • सगळ्यांचे Relationship चे Status वाचून
  मला अस वाटायला लागलंय की मी एकटाच
  ‪Single‬ राहिलो की काय..???

 


Whatsapp Status in Marathi Attitude

 • आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |  जिथ माझा  नाव नाही ||

 

 • आमाला कधी प्रेम झालाच नाही आणि होनार ही नाही,कारण
  प्रेमात serious व्हायला लागत आणि आज पर्यन्त मी कुठली गोष्ट serious घेतली नाही…

 

 • मी नसेन आयुष्यात स्पेशल कोणाच्या पण माझाच आवडता आहे मी.
  मी कोणाला आवडो वा न आवडो पण माझ्या आई बाबांचा लाडका आहे मी.

 

 • एका लहान मुलाला विचारले ‘कोणत्या शाळेत जातोस?’
  तो म्हणाला ‘मी जात नाही!….मला पाठवतात..

 

 • काल रात्री ‎Profile Pic Upload‬ केला !
  तोव्हर आज ‪सकाळी मी आजारी‬!
  किती ‎घान नजरा‬ लावतात रे या ‪‎मुली‬…

 


WhatsApp Status about Life in Marathi

 • आयुष्यात आपण फक्त चालत राहयचे असतं … कारण
  …”वाट” तर आपली ऑलरेडी लागलेलीच असते…

 

 • ‪आयुष्य‬ हे Circus 🎪 मधल्या Joker सारख झालय……
  ‎किती‬ ही दुखी😞 असलो तरी जगा समोर हसाव😊 लागत…

 

 • यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, आणि अपयशी लोक जगाच्या भीती ने आपले निर्णय बदलतात….

 

 • तुमचा आजचा संघर्ष, तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो

 

 • मन तर ‪‎देवाने‬ प्रत्येकाला दिले आहे पण ‪‎दुसऱ्याचे‬ मन ‪‎जिंकता‬ येणारे “‪‎मन‬” काही ‪ठराविक‬ ‪‎लोकानांच‬ ‪‎दिले‬ आहे…

 

 • जरी मी संपलो इथे, प्रवास संपणार नाही
  चार लाकडांसोबत, माझा ध्यास जळणार नाही….

 


Marathi Funny Status for Whatsapp

 • आज पण पाणीपुरी खाताना तुझी आठवण येते किती हवर्या सारखी खायची ना तु भिकारी कुठली

 

 • आजकाल मुली स्कार्फ असा बांधतात की जस काय…‪
  अँक्टिव्हा‬ नाही…‎पिठाची‬ गिरणी चालवायची आहे…

 

 • ‪GF‬ सोडून गेली तर, मग जाऊ दे ना…
  कारण …..
  ‪#‎पुराना‬ जायेगा तभी तो, ‪‎नया‬ आयेगा.

 

 • आजकालच्या ‪मुलीँना‬ हिरो आवडतात. ‪#‎रनबीर‬ ‪#‎वरुण‬ सारखे आणि ‪‎BOYFRIEND‬ असतो ‪दगडू‬ सारखा….

 

 • बाईक वर गावातून एक चक्कर मारून आलो…..
  च्यायला ‘घोस्ट रायडर’ बनल्यासारखं वाटत होतं…..
  तापमान 47°😂

 

 • सरकारी बस मध्ये बसायला – नको
  शिकायला सरकारी शाळेत – नको
  इलाज कराय ला सरकारी दवाखाना – नको
  मात्र
  मुलीला नवरापाहिजे तर फक्त…” सरकारी नौकरी वाला?????

 

 • शाळेतील सर्वात लज्जास्पद गोष्ट:->
  जेव्हा प्रार्थनेला उभा रहायचो आणि
  स्टेज वरूण सूचना यायची…
  ‪#‎काल_पळून_गेलेले_उभे_रहा‬…?
  आणि
  आपलेच हरामी मिञ
  आपल्याला ओरडून-ओरडून उभे करायचे…!